व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: देव दुःख देऊन आपली परीक्षा घेतो का?

वचन: याक १:१३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपल्याला दुःख का सहन करावं लागतं?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: आपल्याला दुःख का सहन करावं लागतं?

वचन: १यो ५:१९

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपल्या दुःखांबद्दल देवाला काय वाटतं?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: आपल्या दुःखांबद्दल देवाला काय वाटतं?

वचन: यश ६३:९

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देव दुःख काढून टाकण्यासाठी काय करणार आहे?