व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान १३-१४

“मी तुमच्यासमोर आदर्श ठेवला आहे”

“मी तुमच्यासमोर आदर्श ठेवला आहे”

१३:५, १२-१५

येशूने आपल्या प्रेषितांचे पाय धुण्याद्वारे त्यांना नम्र राहायला शिकवलं आणि आपल्या भावांसाठी कमी महत्त्वाची कामं करायला सांगितली.

मी नम्रता कशी दाखवू शकतो?

  • भांडण किंवा मतभेद होतात तेव्हा

  • मला सल्ला मिळतो किंवा मला सुधारण्यात येतं तेव्हा

  • राज्य सभागृहात साफसफाईची किंवा दुरुस्तीची गरज असते तेव्हा