व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१-७ ऑक्टोबर

योहान ९-१०

१-७ ऑक्टोबर
  • गीत १४७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • येशू आपल्या मेंढरांची काळजी घेतो”: (१० मि.)

    • योह १०:१-३, ११, १४—“चांगला मेंढपाळ” येशू, आपल्या मेंढरांना वैयक्‍तिक रीत्या ओळखतो आणि त्यांच्या गरजा भरपूर प्रमाणात पूर्ण करतो (“मेंढवाडा” मिडिया-योह १०:१, nwtsty; टेहळणी बुरूज११ ५/१५ पृ. ७-८ परि. ५)

    • योह १०:४, ५—मेंढरं अनोळखी माणसाचा नाही तर येशूचा आवाज ओळखतात (मेरा चेला बन जा अध्या. १२ परि. १७)

    • योह १०:१६—येशूच्या मेंढरांमध्ये ऐक्य आहे (“आणलं” अभ्यासासाठी माहिती-योह १०:१६, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह ९:३८—पूर्वी आंधळा असलेल्या माणसाने येशूला कोणत्या अर्थाने नमन केलं? (“त्याला नमन केले” अभ्यासासाठी माहिती-योह ९:३८, nwtsty)

    • योह १०:२२—समर्पणाचा सण म्हणजे काय? (“समर्पणाचा सण” अभ्यासासाठी माहिती-योह १०:२२, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह ९:१-१७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन