२२-२८ ऑक्टोबर
योहान १५-१७
गीत ५१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुम्ही जगाचा भाग नाही”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
योह १७:२१-२३—कोणत्या अर्थाने येशूचे अनुयायी “एक” आहेत? (“एक” अभ्यासासाठी माहिती-योह १७:२१, nwtsty; “पूर्णपणे एक असावं” अभ्यासासाठी माहिती-योह १७:२३, nwtsty)
योह १७:२४—‘जगाची स्थापना’ म्हणजे काय? (“जगाच्या स्थापनेच्या आधीपासून” अभ्यासासाठी माहिती-योह १७:२४, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह १७:१-१४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करा.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ १४ परि. ३-४
ख्रिस्ती जीवन
“प्रेम खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे—मौल्यवान असलेल्या ऐक्याचं रक्षण करा”: (१५ मि.) चर्चा. ‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्या—अपकार स्मरू नका हा व्हिडिओ दाखवा. जर वेळ असेल तर “मनन करण्यासाठी बायबलचं उदाहरण” या चौकटीवर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ६ परि. ९-१६
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३४ आणि प्रार्थना