व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२९ ऑक्टोबर–४ नोव्हेंबर

योहान १८-१९

२९ ऑक्टोबर–४ नोव्हेंबर
  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • येशूने सत्याबद्दल साक्ष दिली”: (१० मि.)

    • योह १८:३६—सत्य मसीही राज्याकडे आपलं लक्ष वेधतं

    • योह १८:३७—येशूने देवाच्या उद्देशाबद्दल असलेल्या सत्याची साक्ष दिली (“साक्ष द्यावी” “सत्य” अभ्यासासाठी माहिती-योह १८:३७, nwtsty)

    • योह १८:३८क—पिलाताने मुळात सत्याच्या अस्तित्वाची थट्टा केली (“सत्य काय आहे?” अभ्यासासाठी माहिती-योह १८:३८क, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह १९:३०—मृत्यूआधी येशूने “पूर्ण झालं आहे!” असं का म्हटलं? (टेहळणी बुरूज१० ८/१५ पृ. ११ परि. १५)

    • योह १९:३१—कोणत्या पुराव्यावरून कळतं की इ.स. ३३ सालच्या निसान १४ ला येशूचा मृत्यू झाला? (“हा मोठा शब्बाथ होता” अभ्यासासाठी माहिती-योह १९:३१, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह १८:१-१४

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन