व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—सत्याबद्दल आनंद माना

प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—सत्याबद्दल आनंद माना

हे का महत्त्वाचं: येशूचं अनुकरण करून आपण देवाच्या उद्देशाबद्दल असलेलं सत्य सांगितलं पाहिजे. (योह १८:३७) तसंच, आपण सत्याबद्दल आनंदी असलं पाहिजे आणि खरं बोललं पाहिजे. या खोट्या व दुष्ट जगात राहत असताना आपण सत्यानुसार वागलं पाहिजे.—१कर १३:६; फिलि ४:८.

हे कसं करावं:

  • तुम्ही हानीकारक गप्पा ऐकणार किंवा पसरवणार नाही असा ठाम निश्‍चय करा.—१थेस ४:११

  • इतरांना समस्येत पाहून आनंदी होऊ नका

  • सकारात्मक आणि उत्तेजन देणाऱ्‍या गोष्टींत आनंद माना

‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्याअनीतीत आनंद मानू नका, तर सत्यासंबंधी आनंद माना हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • डायना कोणत्या अर्थाने अनीतीत आनंद मानत होती?

  • डायनासोबत बोलत असताना अॅलीसने कशा प्रकारे संभाषण सकारात्मक विषयाकडे वळवलं?

  • आपण कोणत्या काही चांगल्या गोष्टींबद्दल बोलू शकतो?

अनीतीत आनंद मानू नका, तर सत्याबद्दल आनंद माना