व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

८-१४ ऑक्टोबर

योहान ११-१२

८-१४ ऑक्टोबर
  • गीत १४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा”: (१० मि.)

    • योह ११:२३-२६—येशूने आपल्या शब्दांनी मार्थाचं सांत्वन केलं (“तो . . . उठेल हे मला माहीत आहे” अभ्यासासाठी माहिती-योह ११:२४, nwtsty; “पुनरुत्थान व जीवन मीच आहे” अभ्यासासाठी माहिती-योह ११:२५, nwtsty)

    • योह ११:३३-३५—मरीयाला आणि इतरांना रडताना पाहून येशूला खूप दुःख झालं (“रडताना” “कण्हला आणि खूप दुःखी झाला” “अगदी आतून” अभ्यासासाठी माहिती-योह ११:३३, nwtsty; “रडू लागला” अभ्यासासाठी माहिती-योह ११:३५, nwtsty)

    • योह ११:४३, ४४—येशूने गरजू लोकांना मदत करण्यासाठी पाऊल उचललं

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • योह ११:४९—कयफाला कोणी महायाजक नेमलं आणि तो त्याच्या पदावर किती काळ होता? (“महायाजक” अभ्यासासाठी माहिती-योह ११:४९, nwtsty)

    • योह १२:४२—येशू हा ख्रिस्त आहे हे उघडपणे स्वीकारायला काही यहुदी लोक का घाबरले? (“अधिकाऱ्‍यांपैकी” “सभास्थानातून बहिष्कृत करतील” अभ्यासासाठी माहिती-योह १२:४२, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह १२:३५-५०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत १

  • येशू “पुनरुत्थान व जीवन” आहे (योह ११:२५): (१५ मि.) चर्चा. देवानं येशूलाच प्रभू व ख्रिस्त बनवलं आहेभाग २ या व्हिडिओचा संक्षिप्त भाग दाखवा. त्यानंतर श्रोत्यांना पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: या अहवालातून येशूच्या दयेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? येशू कोणत्या अर्थाने “पुनरुत्थान व जीवन” आहे? भविष्यात येशू कोणकोणते चमत्कार करणार आहे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ५ परि. १७-२२

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना