१२-१८ ऑक्टोबर
निर्गम ३३-३४
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाचे आकर्षक गुण”: (१० मि.)
निर्ग ३४:५— देवाचं नाव जाणून घेणं म्हणजे त्याचा उद्देश, त्याची कार्य आणि त्याच्या गुणांबद्दल माहीत असणं (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. २४-२५ परि. ३)
निर्ग ३४:६—यहोवाचे गुण आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करतात (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. २८ परि. ३-५)
निर्ग ३४:७—पश्चात्ताप दाखवणाऱ्यांना यहोवा क्षमा करतो (टेहळणी बुरूज०९ १०/१ पृ. २८ परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग ३३:११, २०—देव मोशेशी “समोरासमोर” कसा बोलला? (टेहळणी बुरूज०४ ३/१५ पृ. २७ परि. ५)
निर्ग ३४:२३, २४—इस्राएली पुरुषांना वर्षातून तीनदा, सणांना हजर राहण्याकरता विश्वासाची गरज का होती? (टेहळणी बुरूज९८ ९/१ पृ. २० परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३३:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि मग श्रोत्यांना विचारा: वचन कसं लागू होतं हे नीताने कशा प्रकारे स्पष्ट केलं? तिने घरमालकाला तर्क करायला कशी मदत केली?
पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १६)
पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक द्या आणि अध्याय २ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
“तरुणांनो—यहोवा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे का?”: (१५ मि.) चर्चा. तरुणांनो—“परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा” हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या! पाठ ९५-९७
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ४७ आणि प्रार्थना