२६ ऑक्टोबर-१ नोव्हेंबर
निर्गम ३७-३८
गीत १३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“निवासमंडपातल्या वेदी आणि खऱ्या उपासनेत त्यांची भूमिका”: (१० मि.)
निर्ग ३७:२५—धूप वेदी पवित्र स्थानात होती (टेहळणी बुरूज०३ २/१५ पृ. २८-२९ परि. ५)
निर्ग ३७:२९—सुगंधी धूप अगदी काळजीपूर्वक बनवला जायचा (इन्साइट-१ पृ. ११९५)
निर्ग ३८:१—होमबलीची वेदी निवासमंडपाच्या अंगणात होती (निर्ग ४०:६,२९; इन्साइट-१ पृ. ८२ परि. १)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग ३७:१, १०, २५—निवासमंडप बनवण्यासाठी बाभळीचं लाकूड सर्वात चांगलं का होतं? (इन्साइट-१ पृ. ३६)
निर्ग ३८:८—प्राचीन काळातले आरसे आज वापरल्या जाणाऱ्या आरशांपेक्षा वेगळे कसे होते? (टेहळणी बुरूज१५-E ४/१ पृ. १५ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३७:१-२४ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि मग घरमालकाच्या आवडीच्या विषयाशी संबंधित असलेलं अलीकडचं एखादं मासिक द्या (शिकवणे अभ्यास १२)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १९ परि. ८-९ (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“देवाच्या राज्याला जाहीर करा! नोव्हेंबर महिन्यात एक खास मोहिम”: (१० मि.) चर्चा. नोव्हेंबर महिन्यासाठी असलेला पहिल्या भेटीचा व्हिडिओ दाखवा आणि चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या! पाठ १०१
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ३२ आणि प्रार्थना