५-११ ऑक्टोबर
निर्गम ३१-३२
गीत २२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मूर्तिपूजेपासून दूर पळा”: (१० मि.)
निर्ग ३२:१—परिस्थिती कशीही असो आपण फक्त यहोवाचीच उपासना केली पाहिजे (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. ११ परि. ११)
निर्ग ३२:४-६—इस्राएली लोकांनी खऱ्या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ केली (टेहळणी बुरूज१२ १०/१५ पृ. २५ परि. १२)
निर्ग ३२:९, १०—इस्राएली लोकांवर यहोवाचा राग भडकला (टेहळणी बुरूज१८.०७ पृ. २० परि. १४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग ३१:१७—यहोवाने कोणत्या अर्थाने निर्मितीच्या सातव्या दिवशी विसावा घेतला? (टेहळणी बुरूज१९.१२ पृ. २-३ परि. ४)
निर्ग ३२:१०-१२—मोशेने यहोवाला जे उत्तर दिलं त्यावरून आपल्याला मोशेबद्दल काय कळतं? (टेहळणी बुरूज१० १०/१५ पृ. ६ परि. १६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३२:१५-३५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि मग श्रोत्यांना प्रश्न विचारा: नीताने प्रश्नांचा चांगला वापर कसा केला? तिने पुनर्भेटीचा पाया कसा घातला?
पहिली भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. नंतर बायबल अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ९)
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१० ५/१५ पृ. २१—विषय: अहरोनने सोन्याचं वासरू बनवलं तेव्हा यहोवाने त्याला शिक्षा का केली नाही? (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
“यहोवासोबतच्या तुमच्या अनमोल नात्याला जपा”: (१५ मि.) चर्चा. यहोवासोबत तुमचं नातं जपा हा व्हिडिओ दाखवा (कल ३:५)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या! पाठ ९२-९४ आणि भाग १४ ची प्रस्तावना
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ४५ आणि प्रार्थना