व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१५-२१ ऑगस्ट

स्तोत्रे १०२-१०५

१५-२१ ऑगस्ट
  • गीत १९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पान २—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पान २—पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १६४-१६६ परि. ३-४—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलं त्याचा कधीच विसर पडू देऊ नका (स्तो १०३:१-५): (१५ मि.) चर्चा. मी अशा जगण्याला कंटाळलो हा व्हिडिओ दाखवा.(jw.org वर ABOUT US > ACTIVITIES या टॅबखाली आय गॉट फेडअप विथ माय लाइफस्टाईल या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा) यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा: यहोवाची प्रशंसा करण्यासाठी आपल्याकडे कोणती कारणं आहेत? यहोवाच्या चांगुलपणामुळे आपण भविष्यात कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा ठेवू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २ परि. १३-२३, पृ. २७ वरील उजळणी प्रशनं

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५२ आणि प्रार्थना