आपण माती आहोत याची यहोवा आठवण ठेवतो
यहोवाच्या दयेचा गुण समजावण्यासाठी दाविदाने अलंकारिक भाषेचा उपयोग केला.
-
आपण ताऱ्यांनी भरलेलं आकाश आणि पृथ्वी या मधलं अंतर अचूकपणे मोजू शकत नाही, तसंच यहोवाचे आपल्यावर किती एकनिष्ठ प्रेम आहे हे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे
-
पश्चिमेपासून पूर्व जशी दूर आहे, तशीच आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतक्या दूर यहोवा आपल्यापासून आपली पापं करतो
-
एखाद्या मुलाला इजा झाल्यावर त्याचे वडील त्याच्याशी प्रेमानं वागतात व त्याची काळजी घेतात. तसंच यहोवादेखील दोषी भावनेमुळे पार खचलेल्या पश्चात्तापी लोकांवर दया करतो