१-७ ऑगस्ट
स्तोत्रे ८७-९१
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“सर्वसमर्थाच्या गुप्त स्थळी वस्ती करा”: (१० मि.)
स्तो ९१:१, २—यहोवाच्या “गुप्त स्थली” आध्यात्मिक रीत्या संरक्षण मिळतं (टेहळणी बुरूज१० २/१५ पृ. २६-२७, परि. १०-११)
स्तो ९१:३—सैतान एका ‘पारध्याप्रमाणे’ आपल्याला पाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो (टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. २७-३१, परि. १-१८)
स्तो ९१:९-१४—यहोवा आपलं आश्रयस्थान आहे (टेहळणी बुरूज१० १/१५ पृ. १०-११, परि. १३-१४; टे.बु.०१ ११/१५ पृ. १८-२०, परि. १३-१९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ८९:३४-३७—या वचनांमध्ये कोणत्या कराराबद्दल सांगितलं आहे आणि त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो हे यहोवाने कसं दाखवलं? (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १०-११, परि. १४; टे.बु.०७-E ७/१५ पृ. ३२, परि. ३-४)
स्तो ९०:१०, १२—आपण आपले दिवस कसे गणले पाहिजे ज्यामुळे आपल्याला “सुज्ञ” अंतःकरण प्राप्त होईल? (टेहळणी बुरूज०६ ८/१ पृ. ६, परि. ४; टे.बु.०१ ११/१५ पृ. १३, परि. १९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ९०:१-१७
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला समर्पण करून बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत करा”: (१० मि.) चर्चा. एका अशा प्रचारकाची मुलाखत घ्या ज्याने त्याच्या विद्यार्थ्याला समर्पण करण्यास आणि बाप्तिस्मा घेण्यास मदत केली. पुढील प्रशनं विचारा: तुमच्या विद्यार्थ्याच्या मनात यहोवाबद्दल प्रेम वाढावं यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले? तुम्ही त्याला आध्यात्मिक लक्ष्य गाठण्यास कशी मदत केली?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १ परि. १४-२७, पृष्ठ १८ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना