व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १०६-१०९

“परमेश्वराचे उपकारस्मरण करा”

“परमेश्वराचे उपकारस्मरण करा”

यहोवाने इस्राएली लोकांना सोडवण्यासाठी जी महान कृत्ये केली ती ते लगेच का विसरले?

१०६:७, १३, १४

  • त्यांनी आपलं लक्ष यहोवाकडे केंद्रित न करता रोजच्या सुखसोयी आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्याकडे केलं

तुम्ही कृतज्ञतेची भावना कशी वाढवू शकता आणि ती आपल्या मनात कायम कशी जोपासू शकता?

१०६:१-५

  • आपल्याकडे देवाचे उपकारस्मरण करण्याची अनेक कारणं आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा

  • भविष्याच्या आशेवर मनन करा

  • आपल्याला जे विशिष्ट आशीर्वाद मिळाले आहेत त्यांबद्दल प्रार्थनेत यहोवाचे धन्यवाद करा