२९ ऑगस्ट–४ सप्टेंबर
स्तोत्रे ११०-११८
गीत २९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाने केलेल्या उपकारांची मी कशी परतफेड करू?”: (१० मि.)
स्तो ११६:३, ४, ८—यहोवाने स्तोत्रकर्त्याला कोणत्या मृत्यूच्या बंधनांपासून सोडवलं? (टेहळणी बुरूज८७ ४/१ पृ. २६ परि. ५)
स्तो ११६:१२—स्तोत्रकर्त्याला यहोवाप्रती कृतज्ञता दाखवायची होती (टेहळणी बुरूज०९ ७/१५ पृ. २९ परि. ४-५; टे.बु.९८ १२/१ पृ. २४, परि. ३)
स्तो ११६:१३, १४, १७, १८—स्तोत्रकर्त्याने यहोवाप्रती असलेली त्याची सर्व कर्तव्यं पार पाडण्याचा निश्चय केला (टेहळणी बुरूज१० ४/१५ पृ. २७ वरील चौकट)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ११०:४—या वचनात कोणत्या शपथेबद्दल सांगितलं आहे? (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. ११ परि. १५-१७; टे.बु.०६ ९/१ पृ. १८, परि. ७)
स्तो ११६:१५—अंत्यविधीचं भाषण देताना हे वचन मृत व्यक्तीला का लागू करू नये? (टेहळणी बुरूज१२ ५/१५ पृ. २२ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ११०:१-१११:१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा पान १६—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा पान १७—पुढील भेटीसाठी पाया घाला.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १७९-१८१ परि. १७-१९—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.
ख्रिस्ती जीवन
“सत्य शिकवा”: (७ मि.) चर्चा.
मंडळीच्या गरजा: (८ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ३ परि. १४-२१, पृ. ३४ वरील चौकट आणि पृ. ३७ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १० आणि प्रार्थना