व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ११०-११८

यहोवाने केलेल्या उपकारांची मी कशी परतफेड करू?

यहोवाने केलेल्या उपकारांची मी कशी परतफेड करू?

स्तोत्रकर्त्याला यहोवाबद्दल गाढ कृतज्ञतेची भावना होती कारण यहोवाने त्याला “मृत्यूच्या” बंधनातून सोडवलं होतं. (स्तो ११६:३) यहोवाला दिलेली सर्व वचनं पाळून व त्याच्याप्रती असलेली सर्व कर्तव्यं पार पाडून त्याने आपली कृतज्ञता दाखवण्याचा निश्चय केला.

या आठवड्यात मी कोणत्या गोष्टींसाठी यहोवाचा कृतज्ञ आहे?

मी यहोवाला कृतज्ञता कशी दाखवू शकतो?