वृद्धावस्थेत आपली आध्यात्मिकता बहरू द्या
वृद्धजन पुढील गोष्टी करून आध्यात्मिक फळं देत राहू शकतात:
-
इतरांच्यावतीनं प्रार्थना करण्याद्वारे
-
बायबल अभ्यास करण्याद्वारे
-
मंडळीतील सभांमध्ये हजर राहून आणि त्यांमध्ये सहभाग घेण्याद्वारे
-
आपले अनुभव इतरांना सांगण्याद्वारे
-
पूर्ण मनानं प्रचारकार्य करण्याद्वारे