व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१३-१९ ऑगस्ट

लूक १९-२०

१३-१९ ऑगस्ट
  • गीत ४० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • चांदीच्या दहा नाण्यांच्या उदाहरणातून शिका”: (१० मि.)

    • लूक १९:१२, १३—‘राजघराण्यातल्या एका माणसाने’ आपल्या दासांना तो परत येईपर्यंत व्यापार करायला सांगितला (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०० परि. २-५)

    • लूक १९:१६-१९—विश्‍वासू दासांकडे वेगवेगळ्या क्षमता होत्या पण त्यांपैकी प्रत्येकाला प्रतिफळ मिळालं (जीजसद वे अध्या. १०० परि. ७)

    • लूक १९:२०-२४—ज्या दुष्ट दासाने काम केलं नाही त्याचं नुकसान झालं (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०० परि. १०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • लूक १९:४३—येशूचे शब्द कसे पूर्ण झाले? (“टोकदार खांबांची भिंत उभारतील” अभ्यासासाठी माहिती-लूक १९:४३, nwtsty)

    • लूक २०:३८—येशूच्या या शब्दांमुळे पुनरुत्थानावरचा आपला विश्‍वास कसा वाढतो? (“कारण त्याच्या दृष्टीने ते सर्व जिवंतच आहेत” अभ्यासासाठी माहिती-लूक २०:३८, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १९:११-२७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन