व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक १९-२०

चांदीच्या दहा नाण्यांच्या उदाहरणातून शिका

चांदीच्या दहा नाण्यांच्या उदाहरणातून शिका

१९:१२-२४

दाखल्याचे विविध पैलू कशाला सूचित करतात?

  1. मालक येशूला सूचित करतो

  2. दास येशूच्या अभिषिक्‍त शिष्यांना सूचित करतात

  3. मालक आपल्या दासांकडे जो पैसा सोपवतो तो शिष्य बनवण्याच्या सुहक्काला सूचित करतो

या दाखल्यात येशूच्या अभिषिक्‍त शिष्यांनी दुष्ट दासाचे गुण विकसित केल्यावर काय होईल याबद्दलचा इशारा देण्यात आला आहे. येशू त्याच्या शिष्यांकडून अपेक्षा करतो की त्यांनी त्यांच्या वेळेचा, ताकदीचा आणि भौतिक गोष्टींचा पुरेपूर उपयोग शिष्य बनवण्याच्या कामात करावा.

शिष्य बनवण्याच्या कामात मी विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचं अनुकरण कसं करू शकतो?