२०-२६ ऑगस्ट
लूक २१-२२
गीत ९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे”: (१० मि.)
लूक २१:२५—मोठ्या संकटादरम्यान अनोख्या घटना घडतील (परमेश्वर का राज अध्या. २१ परि. ९)
लूक २१:२६—यहोवाचे शत्रू घाबरून जातील
लूक २१:२७, २८—येशूचं येणं म्हणजे विश्वासू जणांचा उद्धार (टेहळणी बुरूज१६.०१ पृ. १०-११ परि. १७; टे.बु.१५ ७/१५ पृ. १७-१८ परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
लूक २१:३३—येशूच्या या शब्दांचा काय अर्थ होऊ शकतो? (“आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील” “माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत” अभ्यासासाठी माहिती-लूक २१:३३, nwtsty)
लूक २२:२८-३०—येशूने कोणता करार केला, कोणासोबत केला आणि त्यामुळे काय साध्य झालं? (टेहळणी बुरूज१४ १०/१५ पृ. १६-१७ परि. १५-१६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक २२:३५-५३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक व्यस्त असल्याचं सांगतो तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं ते दाखवा.
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ३ परि. १२-१८
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४८ आणि प्रार्थना