२७ ऑगस्ट–२ सप्टेंबर
लूक २३-२४
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“इतरांना क्षमा करायला तयार असा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
लूक २३:३१—या वचनात येशू कशाबद्दल बोलत होता? (“झाड हिरवेगार असताना . . . मग सुकल्यावर” अभ्यासासाठी माहिती-लूक २३:३१, nwtsty)
लूक २३:३३—माणसाला खांबावर लटकवण्यासाठी खिळ्यांचा वापर केला जायचा, हे कोणत्या पुरातत्वशास्त्रीय पुराव्यावरून कळतं? (“टाचेतल्या हाडातला खिळा” मिडिया-लूक २३:३३, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक २३:१-१६
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग घरमालकाच्या गरजेनुसार शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या.
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं एखादं प्रकाशन द्या.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ४ परि. ३-४
ख्रिस्ती जीवन
“येशू आपल्या बंधुभगिनींसाठीही मरण पावला”: (१५ मि.) चर्चा. व्यक्तिमत्त्वाचं सौंदर्य वाढवा! हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ४ परि. १-४, पृ. ३० वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४४ आणि प्रार्थना