६-१२ ऑगस्ट
लूक १७-१८
गीत १४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“कृतज्ञता दाखवा”: (१० मि.)
लूक १७:११-१४—येशूने दहा कुष्ठरोग्यांना बरं केलं (“दहा कुष्ठरोगी” “स्वतःस याजकांना दाखवा” अभ्यासासाठी माहिती-लूक १७:१२, १४, nwtsty)
लूक १७:१५, १६—फक्त एका कुष्ठरोग्याने परत येऊन येशूचे आभार मानले
लूक १७:१७, १८—कृतज्ञता दाखवणं किती महत्त्वाचं आहे यावर हा अहवाल जोर देतो (टेहळणी बुरूज०८ १०/१ पृ. २२-२३ परि. ९-१०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
लूक १७:७-१०—येशूला या उदाहरणातून नेमकं काय शिकवायचं होतं? (“आम्ही केवळ दास आहोत आणि आमची काहीही योग्यता नाही” अभ्यासासाठी माहिती-लूक १७:१०, nwtsty)
लूक १८:८—या वचनात येशू कोणत्या प्रकारच्या विश्वासाबद्दल सांगत होता? (“हा विश्वास” अभ्यासासाठी माहिती-लूक १८:८, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक १८:२४-४३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ४ परि. १-२
ख्रिस्ती जीवन
“लोटच्या बायकोला लक्षात ठेवा”: (१५ मि.) चर्चा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ३ परि. १-३, पृ. २३-२७ वरील चौकटी
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १८ आणि प्रार्थना