गीत ३१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“वडिलांची नियुक्ती कर”: (१० मि.)
[तीत पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
तीत १:५-९—विभागीय पर्यवेक्षक शास्त्रवचनात दिलेल्या पात्रता असणाऱ्या बांधवांना, मंडळीत वडील म्हणून नियुक्त करतात (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. २८-२९)
[फिलेमोन पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
तीत १:१२—हे वचन वांशिक भेद-भावाला पाठिंबा देत नाही, असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज८९-E ५/१५ पृ. ३१ परि. ५)
फिले १५, १६—अनेसिमला दास्यातून मुक्त करावं असं पौलने फिलेमोनला का सांगितलं नाही? (टेहळणी बुरूज०८ १०/१५ पृ. ३१ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) तीत ३:१-१५ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि घरमालकाला jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“तरुणांनो—‘चांगल्या कामांसाठी आवेशी असा’”: (१५ मि.) चर्चा. यहोवाच्या नावाचा गौरव करणारे तरुण हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग TEENAGERS)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १९ परि. १२-२०; पृ. १५२ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४५ आणि प्रार्थना