५-११ ऑगस्ट
२ तीमथ्य १-४
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही”: (१० मि.)
[२ तीमथ्य पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
२ती १:७—“समंजसपणाचा” वापर करून छळाचा सामना करा (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. १५ परि. ९)
२ती १:८—आनंदाच्या संदेशाचा प्रचार करताना आपल्याला लाज बाळगण्याचं कारण नाही (टेहळणी बुरूज०३ ३/१ पृ. ९ परि. ७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
२ती २:३, ४—या “जगाच्या व्यवहारात” आपला सगळा वेळ आणि शक्ती खर्च करण्याचं आपण कशा प्रकारे टाळू शकतो? (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १० परि. १३)
२ती २:२३—“मूर्खपणाच्या आणि व्यर्थ वादविवादांपासून दूर” राहण्याचा एक मार्ग कोणता? (टेहळणी बुरूज१४ ७/१५ पृ. १४ परि. १०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २ती १:१-१८ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास ८ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१४ ७/१५ पृ. १३ परि. ३-७—विषय: यहोवाचे लोक अनीतीपासून कशा प्रकारे दूर राहू शकतात? (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
“यहोवावर प्रेम करणाऱ्यांसोबत वेळ घालवा”: (१५ मि.) चर्चा. वाईट संगत टाळायला शिका हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग THE BIBLE)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १९ परि. ६-११
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २६ आणि प्रार्थना