व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

पहिली भेट

प्रश्‍न: देव आपल्या प्रार्थना ऐकतो का?

वचन: स्तोत्र ६५:२

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

पुनर्भेट

प्रश्‍न: आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो?

वचन: १योह ५:१४

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देव आपल्या प्रार्थनांचं उत्तर कशा प्रकारे देतो?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (२७ फेब्रुवारी –२७ मार्च )

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत [किंवा कॉल करत किंवा लिहीत आहोत]. हा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी आहे आणि या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.” घरमालकाला आमंत्रण पत्रिका द्या [मेसेज करा किंवा ई-मेल करा]. “या क्रार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ पत्रिकेत दिली आहे [किंवा ऑनलाईन कसं पाहू शकता, ते दिलं आहे]. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवली तर पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?