११-१७ जानेवारी
लेवीय २०-२१
गीत १ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
लेवी २१:५—स्वतःच्या शरीराला इजा करून घेण्याबद्दल नियमशास्त्रात मनाई का केली होती? (टेहळणी बुरूज०४ ९/१५ २७ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) लेवी २०:१-१३ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: प्रार्थना—१यो ५:१४ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. देवाकडून आनंदाची बातमी! हे माहितीपत्रक द्या आणि पाठ १२ चा वापर करून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
“आपला विवाह टिकवून ठेवा”: (१५ मि.) चर्चा. जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे—स्पर्धेचे नियम पाळा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदी कुटुंब भाग ९
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना