१५-२१ फेब्रुवारी
गणना ३-४
गीत ३१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“लेवी करत असलेली सेवा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण ४:१५—आपण देवाचं भय बाळगतो हे दाखवायचा एक मार्ग कोणता आहे? (टेहळणी बुरूज०६ ८/१ २४ ¶१३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण ४:३४-४९ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास २)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १५)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंदाची बातमी! पाठ १२ ¶८ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
वार्षिक सेवा अहवाल: (१५ मि.) वडिलांचं भाषण. शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाचं पत्र वाचा. त्यानंतर आधीच निवडलेल्या अशा प्रचारकांची मुलाखत घ्या, ज्यांना मागच्या सेवा वर्षादरम्यान सेवाकार्यात चांगले अनुभव आले आहेत.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्न, प्रश्न ५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३९ आणि प्रार्थना