देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
लेवी करत असलेली सेवा
यहोवाने इस्राएली लोकांच्या प्रथमपुत्रांऐवजी लेवी वंशाच्या लोकांना निवडलं. (गण ३:११-१३; इन्साइट-२ ६८३ ¶३)
लेव्यांना सेवेच्या काही खास जबाबदाऱ्या दिल्या होत्या (गण ३:२५, २६, ३१, ३६, ३७; इन्साइट-२ २४१)
उपासना मंडपातल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे लेवी ३० ते ५० वयोगटातले असायचे. (गण ४:४६-४८; इन्साइट-२ २४१)
अहरोनच्या कुटुंबातले पुरूष याजकाच्या जबाबदाऱ्या पार पाडायचे. आणि इतर लेवी त्यांना मदत करायचे. त्याचप्रमाणे, आज ख्रिस्ती मंडळीतसुद्धा काही बांधव महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि इतर बांधव त्यांना बाकीच्या कामात मदत करतात.