देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
नेमलेले सण आणि त्यांचा आपल्यासाठी असलेला अर्थ
वल्हांडण सण आणि बेखमीर भाकरीचा सण (लेवी २३:५, ६; इन्साइट-१ ८२६-८२७)
सप्ताहांचा सण (पेन्टेकॉस्ट) (लेवी २३:१५, १६; इन्साइट-२ ५९८ ¶२)
मंडपाचा सण (लेवी २३:३४; टेहळणी बुरूज१४ ५/१५ २९ ¶११)
प्राचीन काळात यहुदी लोक हे सण का साजरा करायचे आणि भविष्यात यहोवाने दिलेली अभिवचनं कशी पूर्ण होतील यावर विचार केल्यामुळे आपण “खूप आनंदी” होतो.—अनु १६:१५.