१-७ फेब्रुवारी
लेवीय २६-२७
गीत ६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवता येतील?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
लेवी २६:१६—यहोवा इस्राएली लोकांना आजाराने पिडीत करेल, असं कोणत्या अर्थाने म्हटलं आहे? (इन्साइट-२ ६१७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) लेवी २६:१८-३३ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि JW संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ६)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१० १/१ ३१—विषय: मी किती दान दिलं पाहिजे? (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
“यहोवाची सेवा करायचं निवडा”: (१५ मि.) चर्चा. बाप्तिस्म्याचा मार्ग हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्न, प्रश्न ३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५३ आणि प्रार्थना