२२-२८ फेब्रुवारी
गणना ५-६
गीत ४४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमच्यात नाझीर लोकांसारखी मनोवृत्ती आहे का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण ६:६, ७—मृत शरीराला स्पर्श करूनसुद्धा शमशोन नाझीर कसा राहू शकला? (टेहळणी बुरूज०५ १/१५ ३० ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण ५:१-१८ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. यहोवाचे साक्षीदार—आम्ही कोण आहोत? या व्हिडिओबद्दल सांगून (व्हिडिओ दाखवू नका) त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे अभ्यास ३)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०६ २/१ ३२—विषय: एक असा ऐतिहासिक पुरावा, ज्यामुळे बायबल खरं असल्याचं सिद्ध होतं (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही मार्च किंवा एप्रिल महिन्यात सहायक पायनियर म्हणून सेवा कराल का?”: (५ मि.) चर्चा.
शनिवार, २७ फेब्रुवारीपासून स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिका द्यायची मोहीम सुरू होईल: (१० मि.) चर्चा. प्रत्येकाला आमंत्रण पत्रिकेची एक प्रत द्या आणि त्यावर थोडक्यात चर्चा करा. तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात मोहीम राबवण्यासाठी काय व्यवस्था केली आहे, ते सांगा. चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा हा व्हिडिओ कधी दाखवला पाहिजे? घरमालकाला आवड आहे, हे कोणत्या गोष्टींवरून दिसून येईल?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्न, प्रश्न ६
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना