देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
तुमच्यात नाझीर लोकांसारखी मनोवृत्ती आहे का?
नाझीर लोकांना स्वतःच्या इच्छांचा त्याग करावा लागायचा (गण ६:२-४; टेहळणी बुरूज०४ ८/१ २४-२५ ¶७)
नाझीर यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायचे. ते त्याच्या सर्व आज्ञा पाळायचे (गण ६:५)
नाझीर यहोवासमोर स्वतःला शुद्ध ठेवायचे (गण ६:६, ७)
आज पूर्णवेळेचे सेवकसुद्धा स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात. आणि यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करून त्याच्या अधीन राहतात.