२५-३१ जानेवारी
लेवीय २४-२५
गीत २४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“सुटकेचं वर्ष आणि भविष्यात मिळणारी कायमची सुटका”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
लेवी २४:२०—देवाचं वचन एखाद्याचा सूड घ्यायचं प्रोत्साहन देतं का? (टेहळणी बुरूज१० १/१ १२ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) लेवी २४:१-२३ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १६)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेची आमंत्रण पत्रिका द्या. आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ११)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंदाची बातमी! पाठ १२ ¶६-७ (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“यहोवा आणि येशूमुळे मिळणारी कायमची सुटका”: (१० मि.) चर्चा. वादळ जवळ येत असताना येशूवर आपलं लक्ष केंद्रित करून ठेवा!—राज्याचे आशीर्वाद हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्न, प्रश्न २
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४२ आणि प्रार्थना