४-१० जानेवारी
लेवीय १८-१९
गीत ३२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नैतिकरित्या शुद्ध राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
लेवी १९:९, १०—नियमशास्त्रातून कसं दिसून येतं, की यहोवाला गरीब लोकांची काळजी होती? (टेहळणी बुरूज०६ ७/१ १४ ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) लेवी १८:१-१५ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: प्रार्थना—स्तो ६५:२ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०२ २/१ २९—विषय: जवळच्या नातेवाईकाशी विवाह करण्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात जी बंधनं होती, ती आज ख्रिश्चनांना कितपत लागू होतात? (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—तुमच्या मुलांचं संरक्षण करा (५ मि.) वडिलांचं भाषण. व्हिडिओ दाखवा आणि त्यातून आपण काय शिकू शकतो ते सांगा.—नीत २२:३.
“पालकांनो, आपल्या मुलांना जे गरजेचं आहे ते सांगा”: (१० मि.) चर्चा. टिकून राहील असं घर बांधा—वाईट गोष्टींपासून तुमच्या मुलांचं रक्षण करा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदी कुटुंब भाग ८
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३८ आणि प्रार्थना