व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

नैतिकरित्या शुद्ध राहा

नैतिकरित्या शुद्ध राहा

आपण जगातल्या लोकांसारखं असू नये, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो (लेवी १८:३; टेहळणी बुरुज१९.०६ २८ ¶१)

जवळच्या नातेवाइकाशी, समलिंगी व्यक्‍तीशी किंवा प्राण्यांशी शरीरसंबंध ठेवणं, यांसारख्या अशुद्ध गोष्टी करण्याची देवाने सक्‍त मनाई केली आहे (लेवी १८:६, २२, २३; टेहळणी बुरुज१७.०२ २० ¶१३)

यहोवा आपल्या भोवती असलेल्या अशुद्ध जगाचा लवकरच नाश करणार आहे (लेवी १८:२४, २५; नीत २:२२; टेहळणी बुरुज१४ १०/१ ७ ¶२)

आपण देवाच्या नवीन जगात जाऊ नये म्हणून सैतान आपल्याला मोहात पाडायचा प्रयत्न करतो. पण यहोवाने दिलेल्या तत्त्वांमुळे आपलं संरक्षण होतं.

आपण अशुद्ध गोष्टींचा द्वेष करतो, हे आपण यहोवाला कसं दाखवू शकतो?