८-१४ फेब्रुवारी
गणना १-२
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवा त्याच्या लोकांना सुव्यवस्थितपणे संघटित करतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण १:२, ३—इस्राएलमध्ये लोकांची मोजणी का केली जायची? (इन्साइट-२ ७६४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण १:१-१९ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ९)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा आणि घरमालकाची आवड लक्षात घेऊन योग्य वचन दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०८-E ७/१ २१—विषय: इस्राएलमध्ये १३ वंश असतानाही बायबलमध्ये फक्त १२ वंशांचाच उल्लेख का करण्यात आला आहे? (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
“सर्व भाषेच्या लोकांना प्रचार करण्यासाठी संघटित”: (१० मि.) चर्चा. यहोवाचे मित्र बना—वेगळ्या भाषेत प्रचार करा हा व्हिडिओ दाखवा. JW Language® app च्या काही वैशिष्ट्यांची चर्चा करा.
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्न, प्रश्न ४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २७ आणि प्रार्थना