देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवा त्याच्या लोकांना सुव्यवस्थितपणे संघटित करतो
[गणना पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
इस्राएलांना तीन-तीन वंशांच्या तुकड्यांप्रमाणे छावणी करायची होती. (गण १:५२, ५३; टेहळणी बुरूज९४ १२/१ ९ ¶४)
इस्राएली लोकांच्या छावणीत एकूण ३०,००,००० किंवा त्यापेक्षा जास्त लोक होते. (गण २:३२, ३३; इन्साइट-१ ३९७ ¶४)
यहोवाची इच्छा आहे, की त्याच्या लोकांनी त्याची उपासना सुव्यवस्थितपणे करावी. ही अपेक्षा त्याने इस्राएलांकडूनही केली आणि आज आपल्याकडूनही करतो.—१कर १४:३३, ४०.
स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या संघटनेमध्ये असलेल्या व्यवस्थेला मी कसा पाठिंबा देऊ शकतो?’