देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवा इतरांचा विचार करतो
शमुवेलला वाटलं की एली त्याला बोलवत होता (१शमु ३:४-७; टेहळणी बुरूज१८.०९ २४ ¶३)
यहोवाने एलीला स्पष्टपणे दाखवून दिलं, की तो शमुवेलला बोलवत होता (१शमु ३:८, ९)
शमुवेल लहान आहे ही गोष्ट लक्षात घेऊन यहोवा त्याच्याशी वागला (१शमु ३:१५-१८; टेहळणी बुरूज१८.०९ २४ ¶४)
स्वतःला विचारा: ‘मला लहानांशी आणि मोठ्यांशी विचार करून कसं वागता येईल? मला ख्रिस्ती सभेत इतरांशी विचार करून कसं वागता येईल?’