१७-२३ जानेवारी
शास्ते २०-२१
गीत ५१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
शास २०:१६—प्राचीन काळात युद्ध लढताना गोफणीचा वापर कसा केला जायचा? (टेहळणी बुरूज१४-E ५/१ ११ ¶४-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास २०:१-१३ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ५)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. यहोवाचे साक्षीदार—आम्ही कोण आहोत? हा व्हिडिओ पाहू या असं सांगा. (पण व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास १७)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ३ सुरुवातीचा परिच्छेद आणि मुद्दे १-३ (शिकवणे अभ्यास ४)
ख्रिस्ती जीवन
“सृष्टीमुळे यहोवाच्या बुद्धीवरचा आपला भरवसा वाढतो”: (१५ मि.) चर्चा. उत्क्रांती की निर्मिती—मुंग्यांचा प्रवास इतका सुव्यवस्थेत कसा होतो? आणि उत्क्रांती की निर्मिती—जोरदार वाऱ्यातही ‘बंबलबी’ ही माशी कशी उडत राहते? हे व्हिडिओ दाखवा. श्रोत्यांना jw.org वर “उत्क्रांती की निर्मिती?” या टॅबखाली उपलब्ध असलेल्या व्हिडिओ आणि लेखांवर कौटुंबिक उपासनेत चर्चा करायचं प्रोत्साहन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १५, प्रश्न ३-४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २३ आणि प्रार्थना