देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
एकनिष्ठ प्रेम करा
[रुथ पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
नामी, रुथ आणि अर्पाला मवाब देशात परत जायचा आग्रह करते (रूथ १:८-१३; टेहळणी बुरूज१६.०२ १४ ¶५)
रूथ, नामी आणि यहोवाला सोडून जायला तयार होत नाही (रूथ १:१६, १७; टेहळणी बुरूज१६.०२ १४ ¶६)
एकनिष्ठ प्रेम हे, विश्वासूपणा, निष्ठा, जिव्हाळा आणि नेहमी साथ देण्याचा निश्चय यांनी प्रवृत्त झालेलं असतं. (स्तो ६३:३) यहोवा आपल्या विश्वासू सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतो. आपणही इतरांवर एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे.—नीत २१:२१.