व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा

चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा

रूथने जे काही केलं ते इतरांच्या भल्यासाठी केलं (रूथ ३:१०; अनुकरण करा अध्या. ५ ¶१८)

रूथ एक “सद्‌गुणी स्त्री” म्हणून ओळखली जायची (रूथ ३:११; अनुकरण करा अध्या. ५ ¶२१)

यहोवाने रुथच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिलं आणि तिला आशीर्वाद दिला (रूथ ४:११-१३; अनुकरण करा अध्या. ५ ¶२५)

तुम्हाला कोणत्या चांगल्या गुणांमुळे इतरांनी ओळखावं अशी तुमची इच्छा आहे, ते लिहून काढा.