देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
विश्वासघात करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे
दलीलाला पैशांचा मोह झाला आणि तिने शमशोनचा विश्वासघात केला (शास १६:४, ५; टेहळणी बुरूज१२ ४/१५ ८ ¶४)
शमशोन आपलं गुपित सांगत नाही, तोपर्यंत दलीला त्याच्यामागे कटकट करत राहिली (शास १६:१५-१८; टेहळणी बुरूज०५ १/१५ २७ ¶४)
ख्रिश्चनांनी आपल्या कुटुंबाला आणि मंडळीला एकनिष्ठ राहिलं पाहिजे (१थेस २:१०; टेहळणी बुरूज१२ ४/१५ ११-१२ ¶१५-१६)
एकनिष्ठ राहणाऱ्या लोकांना यहोवा आशीर्वाद देतो.—स्तो १८:२५, २६.