देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
प्रार्थनेत यहोवापुढे आपलं मन मोकळं करा
[१ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
हन्नाने बराच वेळ यहोवाला प्रार्थना केली (१शमु १:१०, १२, १५; अनुकरण करा अध्या. ६ ¶१२)
हन्नाने आपल्या समस्यांचं ओझं यहोवावर टाकून दिलं (१शमु १:१८; अनुकरण करा अध्या. ६ ¶१५)
आपण यहोवापुढे आपलं मन मोकळं केलं पाहिजे आणि मग त्याच्यावर भरवसा ठेवला पाहीजे की तो आपल्याला ताकद देईल आणि सांभाळेल.—स्तो ५५:२२; ६२:८.