सेवाकार्यासाठी तयार व्हा
संभाषणाचे नमुने
पहिली भेट
प्रश्न: सगळ्यांशी मिळून-मिसळून राहायला आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल?
वचन: कल ३:१३
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: इतरांसोबतचे मतभेद आपण कसे मिटवू शकतो?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पुनर्भेट
प्रश्न: इतरांसोबतचे मतभेद आपण कसे मिटवू शकतो?
वचन: रोम १२:१८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: इतरांसोबतचे मतभेद मिटवायला तुम्ही कोणाचा सल्ला घेता?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?