१३-१९ फेब्रुवारी
१ इतिहास १३-१६
गीत १२६ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“सूचनांचं पालन केल्यामुळे यश मिळतं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत १६:३१—“यहोवा राजा बनलाय!” असं लेव्यांनी का गायलं? (टेहळणी बुरूज१४ १/१५ १० ¶१४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत १३:१-१४ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १८)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा आणि शिकवण्याच्या साधनांपैकी एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ७)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१६.०१ १३-१४ ¶७-१०—विषय: “ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते.”—२कर ५:१४. (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—मिटिंगमध्ये लक्ष द्या: (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि शक्य असेल तर आधीच निवडलेल्या काही लहान मुलांना पुढे दिलेले प्रश्न विचारा: आपण मिटिंगमध्ये लक्ष का दिलं पाहिजे? मिटिंमध्ये लक्ष देण्यासाठी आपण काय करू शकतो?
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १२ ¶७-१४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १५ आणि प्रार्थना