देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
सूचनांचं पालन केल्यामुळे यश मिळतं
दावीदला कराराची पेटी पुन्हा यरुशलेमला आणायची होती (१इत १३:३)
दावीदने कराराची पेटी अयोग्य पद्धतीने हाताळू दिल्यामुळे तो ती यरुशलेमला आणू शकला नाही (१इत १५:१३; टेहळणी बुरूज०३ ५/१ १०)
पण जेव्हा त्याने यहोवाच्या सूचनांचं पालन केलं तेव्हा त्याला यश मिळालं (१इत १५:२; १६:११; टेहळणी बुरूज०३ ५/१ ११ ¶१३)
यहोवा आपल्या मनातल्या चांगल्या हेतूंची कदर करतो. पण आपण केलेल्या गोष्टी यहोवाला मान्य असाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे.—अनु ३०:१६.