१६-२२ जानेवारी
१ इतिहास १-३
गीत ९६ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत ३:१-३—वंशावळ्यांमध्ये काही वेळा स्त्रियांचा उल्लेख का केला जायचा? (इन्साइट-१ ९११ ¶३-४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत १:४३-५४ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा आणि शिकवण्याच्या साधनांपैकी एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०८ मुद्दा ७ आणि काही जण म्हणतात (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
“देवाच्या वचनावरचा तुमचा विश्वास मजबूत करा”: (१५ मि.) चर्चा करा आणि व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ११ ¶१-८; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६१ आणि प्रार्थना