देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे
[१ इतिहास पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
आदाम खरोखर अस्तित्वात होता (१इत १:१; टेहळणी बुरूज०९ ९/१ १४ ¶१)
नोहासुद्धा खरोखर अस्तित्वात होता (१इत १:४; टेहळणी बुरूज०८ ७/१ १७ ¶४)
बायबलमध्ये सांगितलेले लोक काल्पनिक नसून खरोखर अस्तित्वात होते हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा त्यांच्या उदाहरणातून शिकायला मिळणाऱ्या गोष्टींबद्दल आपली कदर आणखी वाढते.—१कर १५:२२; टेहळणी बुरूज०९ ९/१ १४-१५.