२०-२६ फेब्रुवारी
१ इतिहास १७-१९
गीत १०५ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“अपेक्षेप्रमाणे करता येत नसलं तरी आनंदी राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत १७:१६-१८—दावीदप्रमाणेच आपणही कोणता भरवसा बाळगू शकतो? (टेहळणी बुरूज२०.०२ १२, चौकट)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत १८:१-१७ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १७)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा आणि शिकवण्याच्या साधनांपैकी एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०९ मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
वार्षिक सेवा अहवाल: (१५ मि.) चर्चा. शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाचं पत्र वाचल्यानंतर, जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचा २०२२ सालचा सेवा वर्ष अहवाल यातल्या काही ठळक गोष्टींचा उल्लेख करायला प्रचारकांना सांगा. आधीच निवडलेल्या अशा प्रचारकांची मुलाखत घ्या ज्यांना मागच्या सेवा वर्षादरम्यान चांगले अनुभव आले आहेत.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १२ ¶१५-२१
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ८५ आणि प्रार्थना