२३-२९ जानेवारी
१ इतिहास ४-६
गीत ४२ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“माझ्या प्रार्थनांवरून माझ्याबद्दल काय दिसून येतं?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत ५:१०—समस्यांमुळे जेव्हा आपल्याला हतबल झाल्यासारखं वाटतं तेव्हा हागारी लोकांवर मिळवलेल्या विजयामुळे आपल्याला प्रोत्साहन कसं मिळू शकतं? (टेहळणी बुरूज०५ १०/१ ९ ¶७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत ६:६१-८१ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा (शिकवणे अभ्यास १४)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०८ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“उपचारासंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी आत्तापासूनच तयार राहा!”: (१५ मि.) वडीलांद्वारे चर्चा. व्हिडिओ दाखवल्यानंतर पुष्कळ जणांना उत्तर द्यायची संधी द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ११ ¶९-१७
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १०८ आणि प्रार्थना